¡Sorpréndeme!

CDS Bipin Rawat Helicopter Crash | लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकरांनी व्यक्त केला शोक | Sakal Media

2021-12-09 1,084 Dailymotion

CDS Bipin Rawat Helicopter Crash | लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकरांनी व्यक्त केला शोक
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी CDS जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याने शोक व्यक्त केला आहे. त्यासोबतच CDS जनरल बिपीन रावत यांच्या सोबत केलेल्या कामाच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
#BipinRawat #HelicopterCrash #CDSBipinRawatHelicopterCrash #MadhuriKanitkar